Gadchiroli Police Bharti 2021 – Application Details 2021गडचिरोली पोलीस भरती बद्दल संपूर्ण माहिती

विभागाचे नावगडचिरोली पोलीस विभागपदांचे नाव1) पोलीस शिपाई 2) कारागृह शिपाईएकूण जागा159 जागावेतनश्रेणी5200 ते 20200 रु. (ग्रेड पे – 2000 रु.) सोबत विशेष वेतन 500 रु. व इतरअर्ज पद्धतीऑनलाईनअधिकृत संकेतस्थळmahapolice.gov.in

पोलीस भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

पोलीस शिपाईपोलीस शिपाई या पदासाठी 12 वी पास असणे गरजेचे आहेकारागृह शिपाईगडचिरोली पोलीस भरतीमध्ये उपलब्ध जागापोलीस शिपाईपोलीस शिपाई पदाच्या एकूण 105 जागा आहेतकारागृह शिपाईपोलीस भरतीसाठी लागणारी वयाची अटखुल्या प्रवर्गातील उमेदवारखुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची अट हि 18 ते 28 वर्षापर्यंत आहेमागासवर्गीय उमेदवारमागासवर्गीय उमेदवारांसाठी वयाची अट हि 18 ते 33 वर्षापर्यंत आहेपोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमताउंचीमहिलामहिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 155 सेमी असावीपुरुषपुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 सेमी असावीछातीपुरुषपुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 सेमी पेक्षा कमी नसावीमहिलालागू नाहीलेखी परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती
 • सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.
 • मराठी भाषेत लेखी परीक्षा घेतली जाईल.
 • लेखी परीक्षा हि 100 गुणांची असेल व त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ असेल.

लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व गुणांच्या विभागणी साठी खालील तक्ता बघावा.

विषयगुणअंकगणित25 गुणसामान्य ज्ञान व चालू घडामोडी25 गुणबुद्धीमत्ता चाचणी25 गुणमराठी व्याकरण25 गुणएकूण गुण – 100शारीरिक चाचणी बद्दल संपूर्ण माहिती
 • लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच शारीरिक चाचणी देता येईल.
 • शारीरिक चाचणी हि एकूण 50 गुणांची असेल.

खालील तक्त्यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

शारीरिक चाचणी (पुरुष)1600 मीटर धावणे30 गुण100 मीटर धावणे10 गुणगोळाफेक10 गुणएकूण गुण50 गुणशारीरिक चाचणी (महिला)800 मीटर धावणे30 गुण100 मीटर धावणे10 गुणगोळाफेक (4 किलो)10 गुणएकूण गुण50 गुणपरीक्षा शुल्कखुल्या प्रवर्गातील उमेदवारलवकरच कळेलमागासवर्गीय उमेदवारलवकरच कळेलमाजी सैनिक उमेदवारलवकरच कळेलमहत्वाच्या तारखाऑनलाईन अर्जाला सुरुवात3 सप्टेंबर 2019अर्ज करण्याची शेवटची तारीख23 सप्टेंबर 2019गडचिरोली पोलीस भरतीसाठी अर्ज कसा करावा?
 • सर्वप्रथम इच्छुक उमेदवारांनी महापरीक्षा पोर्टल ला खाली दिलेल्या लिंकवरून भेट द्यावी.
 • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करत असतांना आपला पासपोर्ट साईझ फोटो व सही असलेला फोटो जवळ ठेवावा.
 • रेजीस्ट्रेशन केल्यानंतर तुमचा Application ID व Password नंतर विसरू नये म्हणून लिहून ठेवा.
 • अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा व पुन्हा तपासणी केल्यानंतर Submit करा.
 • परीक्षा शुल्क तुम्ही नेट बँकिंग, डेबिट कार्ड तसेच UPI मार्फत भरू शकता.
 • अर्ज केल्यानंतर Application फॉर्मची प्रिंट काढून घ्या.
ऑनलाईन अर्जाची लिंक लवकरच उपलब्ध होईल संपूर्ण जाहिरात थोड्या वेळात प्रकाशित करण्यात येईलउर्वरित जिल्ह्यांच्या पोलीस भरतीविषयी माहितीसाठी येथे क्लिक करा

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *