Author: R.P.LOKHANDE

9 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs

चालू घडामोडी (9 सप्टेंबर 2021) महिलांना ‘एनडीए’त सामावून घेण्याचा सशस्त्र दलांचा निर्णय : महिलांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) सामावून घेण्याचा निर्णय सशस्त्र दलांनी घेतला असल्याची माहिती केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयाला दिली. महिलांना एनडीएच्या मार्गाने संरक्षण दलांमध्ये कायमस्वरूपी कमिशन दिले जाईल असा निर्णय सशस्त्र दलांमध्ये, तसेच सरकारमध्ये सर्वोच्च पातळीवर घेण्यात आला आहे.

8 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs

चंद्रयान -2 चालू घडामोडी (8 सप्टेंबर 2021) आता झाडांनाही मिळणार पेन्शन: छोटे शेतकरी आणि भूमिहीन मजुरांचा रोजगार वाढवण्यासाठी सध्या वेगवेगळ्या योजनांवर काम केले जात आहे. आता अशीच योजना हरियाणा सरकारनेही आणली आहे, जी येत्या काळात भूमिहीन शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकते. हरियाणा सरकारने ‘प्राणवायू देवता’ नावाची एक अनोखी पेन्शन योजना सुरू केली आहे. तर

7 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs

आनंद कुमार चालू घडामोडी (7 सप्टेंबर 2021) करोनावर ‘हेटेरो’च्या औषधास मान्यता : हेटेरो या औषध उत्पादक कंपनीने कोविड प्रतिबंधासाठी तयार केलेल्या टोसिलीझुमॅबसारखेच गुणधर्म असलेल्या औषधास भारताच्या औषध महानियंत्रकांनी आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. तसेच कंपनीने हे औषध ‘टोसिरा’ नावाने बाजारात आणण्याचे ठरवले आहे. तर या औषधाला मान्यता मिळाल्याने आता वैद्यकीय व्यावसायिकांना या औषधाचा

6 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs

कृष्णा नागर चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2021) देशभरातील 44 उत्कृष्ट शिक्षकांचा राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते सन्मान : शिक्षक दिनानिमित्त देशभरातील 44 उत्कृष्ट शिक्षकांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. तर या शिक्षकांना शालेय शिक्षणात सुधारणा करण्यासाठी, शिक्षणाचे नवीन मार्ग विकसित करण्यासह विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध करण्यासाठी केलेल्या अनुकरणीय

5 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs

रोहित शर्मा चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2021) जगातील सर्वात सुरक्षित शहरांची यादी जाहीर : जगातील सर्वात सुरक्षित शहरांची यादी समोर आली असून या यादीत भारतातील दोन शहरांचा समावेश आहे. तर, डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. द इकोनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने हे सर्वेक्षण केलं होतं. जगभरातल्या 60 शहरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं.

4 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs

‘INS ध्रुव’ नौदलाच्या ताफ्यात होणार दाखल चालू घडामोडी (4 सप्टेंबर 2021) ‘INS ध्रुव’ नौदलाच्या ताफ्यात होणार दाखल : शत्रूपक्षाच्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचा क्षणार्धात माग काढणारं जहाज आयएनएस ध्रुव (INS Dhruv)लवकरच भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. आयएनएस ध्रुव हे शत्रूच्या अण्वस्त्रवाहू आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा मागोवा घेणारं भारताचं पहिलं जहाज आहे. जे जहाज 10 सप्टेंबर