17 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs

चालू घडामोडी (17 सप्टेंबर 2021) अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया यांची नव्या सुरक्षा आघाडीची घोषणा : सामायिक हितांचे संरक्षण करण्यासाठी आणि संरक्षणविषयक क्षमतांचे अधिक आदानप्रदान करण्याची मुभा देण्यासाठी भारत- प्रशांत क्षेत्रासाठी एका नव्या सुरक्षा आघाडीची घोषणा अमेरिका, ब्रिटन व ऑस्ट्रेलिया यांनी केली आहे. तर सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा या क्षेत्रात चीनचा प्रभाव वाढत असतानाच, ऑस्ट्रेलियाला

MHADA Bharti 2021 – Maha Housing MHADA Recruitment 2021

565 Jobs found MHADA Mumbai Recruitment 2021 Job Details MHADA Recruitment 2021 is started and it is officially published by Maharashtra Housing Department MHADA. In this recruitment total, 565 vacancies are available and the name of those posts are Executive Engineer [Architecture], Deputy Engineer [Architecture], Administrative Officer, Assistant Engineer [Architecture], Assistant Legal Advisor, Junior Engineer

16 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs

जागतिक ओझोन संरक्षण दिन चालू घडामोडी (16 सप्टेंबर 2021) पंतप्रधान मोदी यांचा प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश : टाइम साप्ताहिकाच्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत पहिल्या शंभर जणांत पंतप्रधान नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांचा समावेश आहे. साप्ताहिकाने बुधवारी शंभर प्रभावशाली व्यक्तींची 2021 या वर्षाची यादी

15 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs

लसिथ मलिंगा चालू घडामोडी (15 सप्टेंबर 2021) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते‘संसद टीव्ही’चा होणार शुभारंभ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संसद भवनात आयोजित कार्यक्रमात संसद टीव्हीचे औपचारिक उद्घाटन करतील. तर या लोकार्पण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उप राष्ट्रपती वेकंय्या नायडू, लोकसभा स्पीकर ओम बिरला उपस्थित राहणार आहेत. संसदेच्या राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही

13 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs

भूपेंद्र पटेल चालू घडामोडी (13 सप्टेंबर 2021) गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी भूपेंद्र पटेल : भाजपने गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी भूपेंद्र पटेल यांचे नाव रविवारी जाहीर केले. त्यांचा शपथविधी आज दुपारी होईल. विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर पटेल यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अध्यक्षपदासाठी

12 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs

मेडिसिन फ्रॉम द स्काय चालू घडामोडी (12 सप्टेंबर 2021) ‘Medicine From The Sky’ योजनेची तेलंगणात सुरुवात : तेलंगणात ‘मेडिसिन फ्रॉम द स्काय’ योजनेचा शुभारंभ करण्यात आला. तर यावेळी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि तेलंगणाचे मंत्री के टी रामाराव यांची उपस्थिती होती. तसेच या योजनेच्या माध्यमातून ड्रोन वापरून दुर्गम भागात लस

11 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs

चांद्रयान-2 चालू घडामोडी (11 सप्टेंबर 2021) चांद्रयान-2च्या मदतीने अधिक चांगल्या दर्जाचे संशोधन : चांद्रयान 2 आर्बिटरवर असलेल्या पेलोडच्या मदतीने जी माहिती मिळाली आहे त्यातून अभिनव पद्धतीचे निष्कर्ष हाती आल्याचा दावा भारतीय अवकाश संशोधन संस्थेने केला आहे. तर या ऑर्बिटर यानावर आठ वैज्ञानिक पेलोड आहेत. पेलोड म्हणजे वैज्ञानिक संशोधनासाठी वापरली जाणारी उपकरणे असतात.

Divisional Administrative Training Institute Nashik Bharti 2021 – Application Details

Divisional Administrative Training Institute Nashik Bharti 2021 Dear Candidates, Are you searching for a job in Divisional Administrative Training Institute Nashik Bharti 2021? If yes then here is great news for you. Divisional Administrative Training Institute Nashik has released a total of 03 jobs for Assistant Professor. Official Notification PDF is given in this post, read

10 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs

‘इमर्जन्सी लँडिंग स्ट्रीप’ चालू घडामोडी (10 सप्टेंबर 2021) हवाई दलाच्या विमानांसाठी ‘इमर्जन्सी लँडिंग स्ट्रीप’: राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 925 वरील सट्टा- गंधव खंडावर भारतीय हवाई दलाच्या विमानांना आपत्कालीन परिस्थितीत उतरण्यासाठी ‘इमर्जन्सी लँडिंग स्ट्रीप’ चे उद्घाटन केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह व नितीन गडकरी यांनी केले. तर या दोन मंत्र्यांसह संरक्षण दले